Your trusted partner in Training Center

About Yuuvraj Gaikwad Training Institute

Yuvraj Gaikwadd Public Speaking Class मध्ये तुमचे स्वागत आहे! आम्ही पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्वोत्तम 'वक्तृत्व प्रशिक्षण' देतो. 🏆 आमची वैशिष्ट्ये: १. १० आठवड्यांची कार्यशाळा: स्टेजची भीती (Stage Fear) घालवण्यासाठी १००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग. २. निवासी शिबीर: लोणावळा येथे ३ दिवसांचे सखोल प्रशिक्षण. ३. खास भाषणे: राजकीय भाषण (Political Speech), निवडणूक प्रचार, सूत्रसंचालन आणि व्यक्तिमत्व विकास. १०,०००+ हून अधिक वक्ते घडवणारे श्री. युवराज गायकवाड (Author & Coach) यांच्या मार्गदर्शनाखाली बना प्रभावी वक्ता. आजच निगडी, पुणे येथे भेट द्या. १००% रिझल्ट किंवा मनी बॅक गॅरंटी!

Gallery

🌟 Trusted by our customers

Proven Success in Numbers

+

Products Offered

+

Services Offered

338 Customer Reviews

+

Happy Customers

Made with

Get your free website now →