3 दिवसीय निवासी ॲडव्हान्स वक्ता कार्यशाळा, लोणावळा.
Published
प्रत्येक सहभागी 12 वेळा व्यासपीठावर. कारण भीती ऐकून जात नाही, ती करून जाते.
आवाज आणि टोन, स्टेज डेरिंग, ऐनवेळी भाषण, कथाकथन, सूत्रसंचालन, राजकीय व सामाजिक भाषण, मुलाखत कौशल्य.
बॅचमध्ये फक्त 10 ते 12 जागा. नावनोंदणी सुरू.
युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, निगडी, पिंपरी चिंचवड. 📞 92208 60406
3 दिवसीय निवासी ॲडव्हान्स वक्ता कार्यशाळा, लोणावळा.
Starts: September 28, 2026, 00:00
Ends: September 30, 2026, 23:59