Skip to content
pune, Maharashtra, 411044

Business hours

Yuuvraj Gaikwad Training Institute

Monday
9am-8pm
Tuesday
10am-6:30pm
Wednesday
9am-6:30pm
Thursday
9am-5pm
Friday
9am-6:30pm
Saturday
9am-6:30pm
Sunday
9am-6:30pm

You can anytime during the day with your query.

9220860406

*लोणार सरोवर, बुलढाणा येथे प्रथमच*

काय आपणास SPEAKER & LEADER व्हायचे आहे? तर खालील सर्व मुद्दे एकदा नक्की वाचा... 🎙🎤भाषण संभाषण कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या व वक्ता होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकांसाठी - 🎙वक्ता महाराष्ट्राचा- आणि 🎙शिकाल भाषण तर कराल शासन हे निवासी शिबिर लोणार सरोवर बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक 19 &20 Feb 2022. रोजी शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी संपन्न होत आहे..

तर चला जाणून घेऊया.... या निवासी शिबिर मध्ये काय काय काय शिकायला मिळणार आहे.... 🎙30+ गोष्टी शिकायला मिळणार आहेत.. 🎙हे शिबिर पूर्णपणे Theory & Practical आहे. आणि 🎙यामध्ये अनेक Practical Activities आहेत.

*🎤30+ Topics*

🎙1) वक्ता होण्याचे ठोस कारण व परिणाम..

🎙️2) स्टेज ची भीती दूर करण्याचे 11 रहस्य आणि लगेच Practical Activities...

🎙 3) तुमची भाषणाची, व्यासपीठावर जाण्याची, बोलण्याची भीती दूर करण्यासाठी Practical Activities...

🎙️4) वक्त्यांचे महान 7 गुण

🎙️5) भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट दमदार पद्धतीने करण्याचे रहस्य.. लगेच प्रात्यक्षिक आणि तुमचे सादरीकरण..

🎙 6) वक्ता होण्यासाठी 7 पद्धतीने वातावरण निर्माण कसे करायचे व उत्कृष्ट वक्ता कसे व्हायचे..

🎙️7) विचार- निवडून येण्यासाठी व उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी सतत सातत्याने जिंकणारे विचार कसे निर्माण करायचे....(NLP Formula)

🎙️8) सवयी- महान -यशस्वी वक्त्यांच्या उत्कृष्ट सवयी ज्यामुळे ते महान व यशस्वी वक्ते झाले... आपल्या वाईट, चुकीच्या सवयी दूर करून उत्कृष्ट, चांगल्या सवयी कसे विकसित करायचे..

🎙️9) बॉडी लँग्वेज- प्रभावी व दमदार भाषण करण्यासाठी- भाषणामध्ये देहबोली - हावभाव अत्यंत महत्त्वाचे असते..

*लोणार सरोवर, बुलढाणा येथे प्रथमच*

Next posts