Skip to content
pune, Maharashtra, 411044

Business hours

Yuuvraj Gaikwad Training Institute

Monday
9am-8pm
Tuesday
10am-6:30pm
Wednesday
9am-6:30pm
Thursday
9am-5pm
Friday
9am-6:30pm
Saturday
9am-6:30pm
Sunday
9am-6:30pm

You can anytime during the day with your query.

9220860406

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे देशासाठी आणि समाजासाठी व…

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे देशासाठी आणि समाजासाठी वाहून घेतले होते. त्यांच्यासारखा लेखक आणि वक्ता होणे पिढ्यानपिढ्या अशक्य आहे. त्यांचे लेखन येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे, त्याचबरोबर त्यांचे वक्तृत्व हे आक्रमक आणि समाज परिवर्तन करणारे होते. आज सर्व भारतवासीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐💐💐💐💐💐💐Yuvraj Gaikwad http://yuvrajgaikwad.com/

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे देशासाठी आणि समाजासाठी व…

Next posts