युवराज गायकवाड़ सर् एखाद्या अंधळया ला पैसे दिल्याने त्याची स्वप्ने पूर्ण होत नाहीत जर त्याला डोळे…
युवराज गायकवाड़ सर् एखाद्या अंधळया ला पैसे दिल्याने त्याची स्वप्ने पूर्ण होत नाहीत जर त्याला डोळे दिले तर त्याचे आयुष्य खुप सूंदर आणि शुखमय होते कधी कधी वाटायच मि स्टेज वर बोलेन? पण शक्य वाटत नव्हते ?एक दोन वेळेस दोन वाक्य बोलून खाली बसायचो माझ्या आयुष्य तली एक गोष्ट आहे मि एका पक्षाच्या विधानसभा अध्यक्ष पदी कार्यरत होतो आणि निवडणूक सभा चालू होती आता मि अध्यक्ष म्हटल्यावर माझे भाषण नक्कीच होणार मि तयारी पण केली नाव सूचवल्यावर मला घाम फुटला का्य बोलावे काय सूचतच नव्हतं सर्व लोक शांत झाली माझ्या तोंडातुन शब्द सुधा निघत नव्हता काय करू कस करु लोक हसतील वेळ मारून दोन शब्द बोलून खाली बसलो माझ मला खुप वाईट वाटले अशी संधी चालून आली आणि मि घाबरलो खुप निराश पन झालो शेवटी ठरवलं काही होउ दया मि बोलणार मग युवराज गायकवाड़ सरांचे पुस्तक शिकाल भाषण तर कराल शासन हे online मागवले आयुषतली जी कमतरता होती ती केवळ गायकवाड़ सरां नि भरून काढली धनवाद सर् जे शक्य होईल अस वाटत नव्हतं पण तुमच्या मुळे शक्य झाल खरच तुमचे मनापासुन अभिनंदन आणि नक्कीच मि भाषण करिन आनी तुम्हाला त्याची video पण पाठ विन धनवाद सर सचिन शृंगारे +91 86690 60983