Skip to content
pune, Maharashtra, 411044

Business hours

Yuuvraj Gaikwad Training Institute

Monday
9am-8pm
Tuesday
10am-6:30pm
Wednesday
9am-6:30pm
Thursday
9am-5pm
Friday
9am-6:30pm
Saturday
9am-6:30pm
Sunday
9am-6:30pm

You can anytime during the day with your query.

9220860406

#शिकाल #भाषण, #तर #कराल #शासन !

ज्याप्रमाणे, जंगलाचा राजा सिंह🦁 पक्ष्यांचा राजा गरुड🦅 फळांचा राजा आंबा🥭 फुलांचा राजा गुलाब🌹 रत्नांचा राजा हिरा💎 देवांचा राजा इंद्र🤴 नात्यांचा राजा मित्र 👬

त्याचप्रमाणे सर्व कौशल्यांचा राजा... संभाषण कौशल्य..! 🎙

आणि हेच कौशल्य विकसित करण्यासाठी, शिकाल भाषण, तर कराल शासन ! हे युवराज गायकवाड सरांचे पुस्तक.📒

👉 संपूर्ण भाषण प्रशिक्षण असलेले हे पुस्तक. 👉प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे आयुष्य बदलणारे पुस्तक.

आजच ऑर्डर करा..!

शिकाल भाषण, तर कराल शासन! या पुस्तकात काय आहे? 🎤 भाषण कला

🎤 भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय

🎤 भाषणाच्या विषयाची निवड

🎤 भाषणाची तयारी

🎤 स्क्रिप तयार करणे

🎤 भाषण तयार करताना श्रोता महत्वाचा

🎤 भाषणाची सुरुवात

🎤 भाषणाचा मध्य

🎤 भाषणाचा शेवट

🎤 भाषणाचा सराव

🎤कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर

🎤 वक्तृत्वाचे सौंदर्य

🎤 देहबोली

🎤 आवाज

🎤 शब्द

🎤 बोलताना वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत

🎤 प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी

🎤 सूत्रसंचालन

🎤कार्यक्रम पत्रिका

🎤 वक्त्याचे गुण

🎤 आधुनिक साधनांचा उपयोग

🎤 ऑनलाईन वक्ता

🎤 पोशाख आणि सौंदर्य

🎤 मुलाखतीला सामोरे जाताना

🎤 वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎤 विवाह सोहळा शुभेच्छा

🎤निरोप समारंभाचे भाषण

🎤 श्रद्धांजलीचे भाषण

👉 ऑर्डर करण्यासाठी:-

या क्रमांकावर फोन करा

+91 92208 60406

संग्रही आणि भेट देण्यासाठी सर्वोतम असे पुस्तक म्हणजे शिकाल भाषण, तर कराल शासन! आजच ऑर्डर करा.

नोंद- फक्त Prepaid Order घेतल्या जातील.

नव्या रूपात पाचवी आवृत्ती मुल्य:- 501₹

Delivery Charge- 00₹

Total = 501₹ - 121₹ = 380₹(Including Delivery) ---------

#शिकाल #भाषण, #तर #कराल #शासन !

Next posts